लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे महीला मोर्चा लोहारा तालुकाध्यक्ष आरती ताई गिरी लोहारा नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून नगरसेवक पदी निवडून आल्या बद्द्ल लोहारा तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सभापती दयानंद गिरी, तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, पंचायत समिती सदस्य वामनराव डावरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, कल्याण ढगे, जयेश सुर्यवंशी, महादेव कोरे, आप्पाराव काटगावे, आप्पाराव पाटील, सतिश गिरी, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.