Osmanwbad :- जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आज 172 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात rt-pcr टेस्टमध्ये उस्मानाबाद 12 , तुळजापूर तालुक्यात 4, उमरगा तालुक्यात 2 , लोहारा तालुक्यात 4, भुम तालुक्यात 8 , परंडा तालुक्यात 7 व रॅबिड अँटिजेन टेस्ट मध्ये उस्मानाबाद तालुक्यात 54 , तुळजापूर तालुक्यात 13, उमरगा 22 , लोहारा 11, कळंब 7, वाशी 11 , भूम 7 , परंडा 12 असे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आहे तर जिल्ह्यात आज 359 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1223 रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती देखील आरोग्य विभागाने दिली आहे
आजकालच्या लेकरांना प्रेमानेच बोलायचं | वायरल विडिओ | आवडल्यास नक्की शेअर करा