उस्मानाबाद,दि.27(जिमाका) :- येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे, डॉ.सोनटक्के, डॉ. मिनियार, डॉ.बलवंडे, डॉ.मिटकरी, डॉ.टिके, डॉ.आयेशा, डॉ. लोणे, परिचारिका मराठे, जगताप,मुंडे यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रजासत्ताक दिन साजरा
जानेवारी २७, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा