google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सोसायटी चेअरमन पदी भागवतराव गुंड

सोसायटी चेअरमन पदी भागवतराव गुंड

0
प्रतिनिधी : सांगवी ( का)
 सुरतगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयमध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन यांची   निवडणूक पार पडली.या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद कुलकर्णी  यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक  घेण्यात आली.सर्व नवनिर्वाचित  संचालकाची बैठक  घेण्यात आली त्यामध्ये सर्वानुमते चेअरमन पदी भागवतराव गुंड व व्हाईस चेअरमन पदी नानासाहेब गुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली  यावेळी. नवनिर्वाचित बिनविरोध संचालक धर्मराज गुंड, शिवाजी गुंड, अभिमान्यू काळे, मोहन नकाते, पांडूरंग गुंड, मरगू देवकर,संदिपान गुंड,नवनाथ सुरते,  लक्ष्मीबाई गुंड, मंगलबाई गुंड,  रविंद्र कुंभार, यांचा ही सत्कार करण्यात आला 
  यावेळी सोसायटीचे सचिव सुधाकर लोंढे, उपसरपंच बाबासाहेब गुंड, नागनाथ पाटील, आण्णासाहेब गुंड, प्रमोद गुंड, विठठल गुंड, सुनिल नकाते, गडाजी येळणे, राम गुंड, विजय देवकर,दत्तात्रय गुंड, बापूसाहेब गुंड, आबा गुंड, गणेश गुंड, पंडीत काळे, गजेंद्र बोचरे, ज्ञानराज गुंड, अनिल गुंड, हरीदास गुंड, भुजंग गुंड, विलास पाटील ,नागनाथ सुरते, सौदागर गुंड, राजकुमार गुंड यासह गावातील नागरीक उपस्थित होते.



गावकऱ्यांनी मला बिनविरोध चेअरमन पदाचा मान दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे व माझ्या पुढील कार्यकाळात मी सर्व जनतेसाठी निष्पक्ष काम करेन.
 *भागवत गुंड* (चेअरमन  वि.का.सो.सुरतगाव)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top