उस्मानाबाद जिल्ह्यात आज 119 अहवाल पॉझिटिव्ह , जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात 119 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर आज 353 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत आज पॉझिटिव आलेल्या रुग्णांमध्ये 48 रुग्ण rt-pcr चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत तर उर्वरित 71 नमुने रॅबिड अँँटिजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आले आहेत
उस्मानाबाद जिल्ह्यात आज ११९ अहवाल पॉझिटिव्ह
जानेवारी २७, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा