उस्मानाबाद जिल्ह्यात ४८ तासात ६४४ अहवाल पॉझिटिव्ह

0
उस्मानाबाद ( osmanabad ) जिल्ह्यात 48 तासात 644 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे यामध्ये 19 जानेवारी रोजी  334 व 20 जानेवारी रोजी 310 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात ॲक्टिव्ह रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र समोर दिसत आहे


उस्मानाबाद : कोरोना निर्बंधांसहीत शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करा भाजपाचे निवेदन 👇👇👇👇 










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top