.या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थाचालक संघटनेचे उपाध्यक्ष व त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तामलवाडी चे अध्यक्ष बसवणप्पा मसुते ,ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन मसुते, बाळासाहेब जगताप , लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे उस्मानाबाद डाएटचे प्राचार्य बळीराम चौरे गटशिक्षणाधिकारी अर्जुन राव जाधव तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य मनियार बालाघाट महाविद्यालयात नळदृग चे प्राचार्य संजय कोरेकर नांदेड डायव्हर चे प्राचार्य जाधव राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इतबारे उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंखे जिल्हा सचिव राजकुमार मेंढेकर प्राचार्य सुभाष जाधव पर्यवेक्षक गणेश हलकरे हे होते. कार्यक्रमाचे प्रारंभी ज्ञान देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्यानंतर शिक्षक आमदार यांचा सत्कार करण्यात आला .
या सत्काराला उत्तर देत असताना आमदार विक्रम काळे म्हणाले शाळांच्या अनुदानाचा प्रश्न ,वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी शिक्षकांच्या मेडिकल बिलाचा प्रश्न, तसेच शिक्षकांच्या कॅशलेस योजनेबाबत चा प्रश्न ,याविषयी शासन दरबारी सतत पाठपुरावा चालू आहे यातील बरेचसे प्रश्न सुटलेल्या आहेत तसेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये वाचन संस्कृती जोपासली जाईल असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले या यावेळी .
ज्येष्ठ शिक्षक ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे ,महादेव मसुते, महादेव माळी , लक्ष्मण पाटील, विनोद कुंभार , प्रशांत चुंगे , बालाजी साठे , गिरीश जाधव ,योगेश राऊत, श्री गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे ,सुनील पाटील, महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे , मनिषा गिरे, मनीषा सावंत ,विठाबाई पाटील तसेच राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी प्रस्तावित करून कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष सुहास वडणे यांनी सूत्रसंचालन केले . या कार्यक्रमास 70 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे तालुका संघटक प्रभाकर जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले