लोहारा/प्रतिनिधी
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून (२०.०० लक्ष) परंडा शहरातील श्री. भवानीशंकर मंदिर येथे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक आमदार विकास निधीतून २०.०० लक्ष रूपये चे सभागृह भुमीपुजन आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी युवा नेते समरजितसिंह भैय्या ठाकूर, परंडा न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, विकास कुलकर्णी, ॲड.जहीर चौधरी, राजकुमार पाटील, हणुमंत पाटील, विठ्ठल तिपाले, यांच्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.