google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Aimim पक्षाच्या वर्धापनदिन निमित्त जिल्हा रुग्णालयात शहर कमिटीच्या वतीने फळ वाटप

Aimim पक्षाच्या वर्धापनदिन निमित्त जिल्हा रुग्णालयात शहर कमिटीच्या वतीने फळ वाटप

0

osmanabad news :- 

उस्मानाबाद :-  उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात येथे शहर कमिटीच्या वतीने Aimim पक्षाच्या 64 वर्धापनदिनाचे औचित्य साधून  शहराध्यक्ष अझर सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला व कुष्ठधाम येथे ही फळ वाटप व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, गरिब , गरजुना 64 धान्य किट वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी शहर अध्यक्ष अझर मुकतार सय्यद , सिनयर लिडर जमिर खान , युवा शहर अध्यक्ष अलफैझ शेख , शहर उपअध्यक्ष शौकत बागवान , माजी युवा जिल्हा उपअध्यक्ष जफर शेख , शहर सचिव वाजिद तांबोळी , शेख जमिर ( सरकार ), शहेबाज काझी ,अमिन मुलानी व जिल्हा रुग्णालय कर्मचारी यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top