तुळजापूर :- खरेदी विक्री संघ संचालक पदी अनिल सिद्राम शिंदे याची निवडी झाल्याबद्दल येवती ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत आबा बडुरे, जयवंत पाटील माजी उपसरपंच , वशिकेश शिंदे , अमर सर भंरगडे, पठाण मामा, विक्रम गवळी , कालीदास बप्पा पाटील , माजी शालीय कमिटी अध्यक्ष प्रितम गायकवाड , उपसंरपच समाधान ढोले , तालुका उपाध्यक्ष राष्टृवादी कांग्रेस तुळजापुर , तुकाराम चव्हाण , विनोद चव्हाण , लक्ष्मण शिंदे , अंगद आरगे , सुधाम शिंदे, ज्ञानदेव शिंदे, शुभम शिंदे इत्यादी उपस्थित होते.