Osmanabad news :-
नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई बाबारावजी कडू यांना आदरांजली अर्पण
Osmanabad :- राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांचे काल निधन झाले या पार्श्वभूमीवर आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबाद च्या वतीने त्यांना भावपूर्व आदरांजली वाहण्यात आली
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे, जिल्हाउपाध्यक्ष नवनाथ मोहिते ,जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शहराध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष शिवाकुमार माने,शिवाजी पोतदार, दत्ता पवार,दिनेश पोतदार,रशीद शेख,संजय शिंदे,शिरीष फलटनकर,रमेश ढोबळे, पाठक,इत्यादी उपस्थित होते