सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आज उस्मानाबाद दौरा

0
Osmanabad news :- 

उस्मानाबाद,दि.05 :-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे उद्या दि.06 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

     सकाळी   9.45 वा. बाणेर येथील आर्की हेलीकॉप्टरने ता.जि.उस्मानाबाद  येथील पाडोळी येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वा. आकुबाई पाडोळी प्राथामिक आरोग्य केंद्र,समुद्रवाणीचा लोकार्पण सोहळा..सकाळी 11.00 वा. आकुबाई पाडोळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेळावा. दुपारी.12.30 वा.राखीव. दुपारी 1.45 वाजता पाडोळी,(ता.जि.उस्मानाबाद) येथून हेलीपॅडने हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण. 
                                         ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top