महिला बालक व ज्येष्ठ नागरिक यांचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0

Osmanabad news - 


उस्मानाबाद :- आज  आमदार कैलास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बालक व ज्येष्ठ नागरिक यांचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर सुर्या फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत सुर्यवंशी यांच्या वतीने संपन्न झाले या शिबिरात 112 नागरिकांच्या तपासण्या झाल्या  यावेळी अतिश पाटील शिवसेना तालुका प्रमुख सतीश सोमानी ,गटनेते सोमनाथ गुरव नगरसेवक बाळासाहेब काकडे शिवराज्याभिषेक समितीचे विष्णू इंगळे , दिनेश बंडगर ,आपली माणसं सामाजिक संस्थेचे खंडू राऊत, अभिराज कदम,स्त्री रोग तज्ञ सोनाली पाटील डॉ.अमेय घोगरे, डॉ अनंत बगणे,अमोल देशमुख हे उपस्थित होते
यासाठी आरोग्य क्लिनिक,आई ऑप्टिकल तसेच जिल्हा रुग्णालय यांचे सहकार्य लाभले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी बागल,जिमी सूर्यवंशी,सागर देशमुख, दीपक नागरसोगे,ज्ञानेश्वर रायबान, मल्हारी पाकले,अक्षय काकडे, केदार हीबारे,अनिकेत माने यांनी परिश्रम घेतले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top