google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद शहरातील जुना बस डेपो परिसरात पिस्टलसह दोघे आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

उस्मानाबाद शहरातील जुना बस डेपो परिसरात पिस्टलसह दोघे आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

उस्मानाबाद शहरातील जुना बस डेपो परिसरात पिस्टलसह दोघे आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

  उस्मानाबाद शहरातील जुना बस डेपो परिसरातील सुनिल काळे व दत्ता काळे हे दोघे एक पिस्टल अवैध पणे बाळगुण आहेत अशा स्वरुपाची गोपनीय माहीती स्थागुशाच्या सपोनि-निलंगेकर, पवार यांसह पोउपनि- माने, पेालीस नाईक- सययद, चव्हाण, टेळे,  मारलापल्ले यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने काल दिनाक .22 मार्च रोजी त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात एका गावठी पिस्टल सह  एक जिवंत काडतुस अवैधपणे बाळगलेले आढळले. यावरुन उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे शस्त्र कायदा कलम 3, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top