Osmanabad जिल्हाधिकारी कार्यालयात 4 एप्रिलला लोकशाही दिन
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.01 ):- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.दिनांक 04 एप्रिल 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियमितपणे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.