google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रमोशन झाल्याबद्दल निवा जैन यांचा सत्कार

प्रमोशन झाल्याबद्दल निवा जैन यांचा सत्कार

0


प्रमोशन झाल्याबद्दल निवा जैन यांचा सत्कार

उस्मानाबाद शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षिक श्रीमती निवा जैन यांचे प्रमोशन झाल्याबद्दल मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मसुद शेख ,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण , माजी नगरसेवक मशायक समोयोद्दीन , शहराध्यक्ष अयाज शेख , बिलाल तांबोळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top