Osmanabad news :-
डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीचा जि.प. मध्ये 14 एप्रिलला कार्यक्रम
उस्मानाबाद,दि.09(जिमाका):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि. 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा परिषद सभागृहात साजरी करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी कोरोना संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करत आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन उप मुख्यकार्यकारी अधिकारी केले आहे.