मोतीवाला इंग्लिश मेडीयम स्कूल लवकरच सुरु होणार बाबा फैजौद्दिन

0

मोतीवाला इंग्लिश मेडीयम स्कूल लवकरच सुरु होणार बाबा फैजौद्दिन 

उस्मानाबाद : मोतीवाला इंग्लिश मेडीयम स्कूल लवकरच सुरु होणार अशी माहिती इफ्तार पार्टीत बाबा फैजोद्दीन यांनी दिली  
आज दि 11 एप्रिल 2022 रोजी मदरसा दावतुल उलूम येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी शहरातील सर्व पक्षीय मुस्लिम नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते 

 मसुद शेख,  खलिल सर,  समियोद्दीन मशायक,  सय्यद रफिक ,मुस्तफा खान  तसेच शहरातील मुस्लिम समजाचे व्यापारी नोकरदार वर्ग व खेळाडु ही उपस्थित होते 

या वेळी संस्था चे वतिने नविन मोतीवाला इंग्लिश मेडियम शाळा सुरु करण्यात येणार आहे अशी माहीती बाबा फैजोद्दीन यांनी देली , संस्थाच्या वतिने रसुल शेख ,पैगंबर काझी  ,आलिम शेख, नबी शेख, तसेच साराह शाळेचे सर्व शिक्षक मदरसा दावतुल उलूम चे सर्व मौलाना या ठिकाणी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top