दहिफळ जिल्हा परिषद प्रशालेचा दहावीचा निकाल शभंर टक्के

0
दहिफळ जि.प.प्रशालेचा दहावीचा 100% निकाल
दहिफळ जिल्हा परिषद शाळेची  गुणवत्ता कायम.

 दहिफळ, दि. १७ -
     कळंब तालुक्यातील दहिफळ येथील जि प प्रशालेचा सन- 2021-22या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10 विचा  निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक कु संचिता संजय खंडागळे (97 %) द्वितीय कु.दिपाली तुकाराम मते (95.20%)कु.वैष्णवी दत्तात्रय बाराते व.आदिती दादासाहेब बाराते(95.20%) तृतीय अदिती बाराते(93%) या मुलींनी पटकावला आहे.

90 % च्या पुढे गुण घेऊन 26 विद्यार्थी पास झाले आहेत.तर  ( प्राविण प्राविण्य ) डिस्टिंक्शन मध्ये 45 विद्यार्थी पात्र झाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे . सरपंच चरणेश्वर पाटील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मधुकर भुसारी , तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी विद्यार्थी पालक ,शिक्षक ,मुख्याध्यापक व प्रशालेचे अभिनंदन केले आहे.

दहिफळ येथील जिल्हा परिषद शाळा शाळेची गुणवत्ता परंपरा कायम असल्याचे या निकालातून दिसून येत आहे.आजूबाजूला खाजगी शैक्षणिक संस्थाचे जाळे असतानाही या प्रशालेने आपली गुणवत्ता कायम टिकून असल्यामुळे या प्रशालेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा कायम असतो..
     
      .गुणानुक्रमे यादी

1) संचिता संजय खंडागळे (97 %)
2)दिपाली तुकाराम मते(95.20%)
2)वैष्णवी दत्तात्रय बाराते(95.20 )
3)आदिती दादासाहेब बाराते (95%)
4) धनश्री दत्तात्रय कागदे ( 94.80)
5) ऋतुजा किरण मते  (94.60)
6)संपदा सुधाकर भातलावंडे 94.40)
7) ज्योती दत्तात्रय गडकर (94.20)
8) योगिता शिवाजी बाराते (94.20)
9) वर्षाराणी दादासाहेब बाराते94.20
10) वैष्णवी सचिन धप्पाधुळे94.20
11) ज्ञानेश्वरी मधुकर मते ( 93.80)
12) सिद्धी रमेश भातलवंडे 93.40
13)अमृता विक्रम बारते 93.60
14) सलोनी भारत कांबळे ( 93%)
15) सुचिता विलास शिंदे (92.80)
16) स्नेहल धनाजी मते ( 92.00)
17) नंदिनी बालाजी मते ( 92.00)
18) विश्वजित वसंत काकडे (91.80)
19) समृद्धी सुधाकर मते(91.60)
20) आकांक्षा बा. गायकवाड(91.20)
21) ओमराजे सर्जेराव हावळे(90.80
22) स्नेहा संजय बाराते (90.80)
23) जगदीश दत्तात्रय मते (90.80)
24) निकिता सुग्रीव कांबळे(90.40)
25) रोहिणी पोपट बाराते (90.20)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top