उस्मानाबाद नुतन पोलीस अधीक्षकांनी कार्यभार स्वीकारला

0


Osmanabad पोलीस मुख्यालय : उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार आज दि. 09 जून रोजी सायंकाळी मा. श्री. अतुल विकास कुलकर्णी यांनी अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्याकडून स्वीकारला असून या प्रसंगी पोलीस मुख्यालयातील उपअधीक्षक (गृह) श्रीमती अंजुम शेख यांसह पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top