तुळजापूर नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर - Tuljapur Municipal Council announces leaving reservation

0
Tuljapur Municipal Council announces leaving reservation - 
 

तुळजापूर नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक 2022 करिता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे यामध्ये एकूण 11 प्रभागांमध्ये 12 महिना उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक दोन व आठ अ मध्ये अनुसूचित जाती महिलासाठी दोन जागा आरक्षण जाईल करण्यात आले आहेत , प्रभाग क्रमांक 5 , 6 अ हे अनुसूचित जाती आरक्षण जाहीर करण्यात आले आहे

तुळजापूर नगरपालिकेत एकूण 23 जागे साठी निवडणूक पार पडणार आहे लवकरच मतदार यादी जाहीर होऊन निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान होईल अशी माहिती देण्यात आली आहे , आरक्षण सोडत हा कार्यक्रम तुळजापूर तहसील कार्यालय या ठिकाणी निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top