Osmanabad पोलीस मुख्यालय : उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीसांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याच्यासाठी मा . पोलीस अधीक्षक श्री . अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून 1 ) बेस्ट पोलीस स्टेशन परांडा पोलीस स्टेशन 2 ) बेस्ट उपविभाग कळंब उपविभागाचे मा . सहायक पोलीस अधिक्षक श्री एम . रमेश 3 ) चांगला तपास मुरुम पोलीस स्टेशनचे सपोनि श्री आर . एम . जगताप , सपोफौ एस . एम . नायकल , पोना साळुंखे , पोकॉ बी . आर . लोंढे , | मपोनि जे . एम . पंढरे , चालक पोकॉ एस . एस . राठोड यांनी मुरुम पोलीस स्टेशन गुरनं २१५/२०२२ कलम ३०२,२०१,३४ भादवि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला 4 ) चांगला दोषसिध्दी - तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ सी.सी.पाटील , माने , मपोना व्ही . आर . वाघमारे यांनी गुरनं १८०/२०१८ कलम ३७६ भादवि सह कलम ४,८,१२ पोक्सो सह कलम ३ ( १ ) अ.जा.ज.अ.प्र.का. प्रमाणे दाखल गुन्हयात अपराध सिध्दी करीता योगदान | दिल्याने आरोपीस मा . न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली 5 ) समन्स- वॉरंट | तामील - अंबी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ बी . एस . धावडे , पोकॉ बी . यु . सोनटक्के 6 ) चांगले सीसीटीएनएस काम - कळंब पोलीस स्टेशनचे मपोना जी.के. फुलसुंदर 7 ) चांगला मुद्देमाल हस्तगत परांडा पोलीस स्टेशनचे पोना भोसले , पोकॉ कांबळे , यादव यांनी गुरनं १४३ / २०२२ कलम ३७ ९ , ३४ भादवि गुन्हयात १,००,५०० / - रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले 8 ) चांगला मुद्देमाल निर्गती -लोहारा पोलीस स्टेशनचे पोहेकॉ ए.के. जाधव यांनी एकूण ७६ मुद्देमालाची निर्गती केली 9 ) जास्तीत जास्त मिसिंग निर्गती- उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे मपोना एस . एस . बांगर यांनी ३ मनुष्य मिसींग प्रकरणाचा तात्काळ शोध घेतला 10 ) जास्तीत जास्त | प्रतिबंधक कारवाई ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि श्री जगदीश राऊत यांनी ७ ९ आरोपीतांवर प्रतिबंधक 66 - कारवाई केली 11 ) बेस्ट कम्युनिटी पोलीसिंग- नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोना एस . डी . वाघमारे व पोना डी.व्ही . कोष्टी यांनी चांगली कामगिरी केली 12 ) चांगले कामकाज करणारे पोलीस उमरगा पोलीस | स्टेशनचे पोहेकॉ घोसळगाव , पोना जाधव , पोकॉ कांबळे यांनी हरवलेल्या एका १२ वर्ष वयाच्या मुखबधीर बालकास निवासी मुखबधीर विदयालय उमरगा या ठिकाणी दाखल केले 13 ) चांगला प्रतिसाद डायल 112 - नळदुर्ग पोलीस स्टेशन 14 ) बेस्ट क्लर्क श्री . प्रशांत देसाई वरिष्ठ श्रेणी लिपीक , आस्थापना शाखा यांनी भरती पक्रिया प्रोत्साहान भत्ता मध्ये माहे जून २०२२ मध्ये चांगली कामगिरी केल्याने वरील सर्व पोलीस अधिकारी , अमंलदार व लिपीक यांचा आज दि . 19/07/2022 रोजी पोलीस मुख्यालयात मा . पोलीस अधीक्षक श्री . अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . नवनीत काँवत यांसह पोलीस अधिकारी- अंमलदार उपस्थित होते .
उत्कृष्ट कामगीरी करणा - या पोलीस अधिकारी - अंमलदार यांचा उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात सत्कार
जुलै १९, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा