काँग्रेसच्या संस्कृत विभाग शहर उपाध्यक्ष चा एम आय एम मध्ये प्रवेश
उस्मानाबाद :-ए आय एम आय एम च्या पक्षप्रमुख तथा खासदार असुद्दीन औवैसी व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यावर प्रभावित होऊन ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिम पार्टीमध्ये प्रवेश केला.
उस्मानाबाद जिल्ह्या निरीक्षक टीमच्या शारेख नक्शबंदी, शोएब शेख , मुख्तार अहमद, जिल्हा प्रभारी मुस्तफा खान , व शहर अध्यक्ष अजहर सय्यद प्रमुख उपस्थिती अजीज फरीद पीरजादे यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी अजहर मुजावर, शहर उपाध्यक्ष शौकत बागवान, अजहर निचलकर, विद्यार्थी शहर अध्यक्ष अरबाज नदाफ, युवा शहर उपाध्यक्ष इम्तियाज कुरैशी,माजी युवा जिला उपाध्यक्ष जफरभाई शेख यांच्या सह मोठ्या संख्येने शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.