google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकन्या जावळे अल्काताई गौरकर यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश

राजकन्या जावळे अल्काताई गौरकर यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश

0
   

राजकन्या जावळे अल्काताई गौरकर यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश


   उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार जनआक्रोश संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षा राजकन्या जावळे व जिल्हा सचिव अल्काताई गौरकर यांनी आज दि.१३-१०-२०२२ रोजी शासकीय विश्रामगृह औसा येथे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्यउपाध्यक्षा सौ.रेखा नागराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र निर्माण महिला सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी मनसे लातूरचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे,महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शाहूराज माने,वर्षाताई काळे,गोजरताई बनसोडे,अलकाताई पवार, अर्चनाताई पराणे,औसा विधानसभा संघटक महेश बनसोडे,औसा तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने,शहराध्यक्ष प्रवीण कठारे,शहर सचिव अमोल थोरात,अजयकुमार चाबुकस्वार, मेजर दिलीप गरड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top