google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पे.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा : उपजिल्हाधिकारी

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पे.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा : उपजिल्हाधिकारी

0

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पे.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा : उपजिल्हाधिकारी

 

उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- दि.14 ऑक्टोबर 2015 च्या शासन परिपत्रकानुसार माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दि.15 ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.

त्यानुसार जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात दि.15 ऑक्टोबर 2022 रोजी माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top