उस्मानाबाद:- उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शाकेर चांदसाब शेख यांची निवड करण्यात आली
आज उस्मानाबाद येथे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद सर व जिल्हा मुख्यसंघटक राजाभाऊ शेरखाने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली
या वेळी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस असंघटित कामगार विभाग सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष कफिल सय्यद युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सलमान शेख ,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद ,इरफान जमादार , आदि ऊपस्थित होते तर या वेळी अमीर शेख यांनी काग्रेस पक्षात प्रवेश केला.