google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अचलेर येथील सरपंच व सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अचलेर येथील सरपंच व सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अचलेर येथील सरपंच व सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

उस्मानाबाद :  हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेच्या विचारांनी प्रेरित होऊनशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलासदादा पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, दिपकभैय्या जवळगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत अचलेर ता. लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच यांच्यासह सदस्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

अचलेर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सुभाष सोलंकर यांच्यासह सुनिल पुजारी, आनंदसिंग बायस, अमोल पुजारी, लखन चव्हाण, सिध्दु गोफणे, तुकाराम कलकुटगे, राजेंद्र पाटील आदी सदस्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top