google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आरोग्य मंत्री प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या आमदार फंडामधून काटेवाडी रस्त्यांचे कामाचे भूमीपूजन

आरोग्य मंत्री प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या आमदार फंडामधून काटेवाडी रस्त्यांचे कामाचे भूमीपूजन

0

आरोग्य मंत्री प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या आमदार फंडामधून काटेवाडी रस्त्यांचे कामाचे भूमीपूजन

 काटेवाडी : ता -परांडा येथे आरोग्य मंत्री प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या आमदार फंडामधून काटेवाडी रस्त्यांचे कामाचे भूमीपूजन व पिण्याच्या पाणी टाकीचे भूमीपूजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे शुभहस्ते करण्यात आले. 

 यावेळी राहुल डोके ,रणजीत खरसडे , मकरंद खरसडे , प्रशांत खरसडे , अनिल शेळके , बाळासाहेब बुरुंदे , तानाजी खरसडे , संतोष चौधरी , एकनाथ हवालदार  , राजेंद्र खाडे , गजेंद्र खाडे , संतोष खाडे , भारत गुंड , पोपट खडे , विनोद जाधव , आजिनाथ खाडे , बाशुभाई शेख , मारुती खाडे , व सर्व काटेवाडीकर ग्रामस्थ शेतकरी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top