डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

         उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

          यावेळी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top