आंदोरा माजी सरपंच तसेच विद्यमान सदस्य लिंबराज शंकर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

0
आंदोरा माजी सरपंच तसेच विद्यमान सदस्य लिंबराज शंकर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश 

आंदोरा : आंदोरा ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच  तसेच विद्यमान सदस्य लिंबराज दादा शंकर शिंदे यांचा जाहीर  शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे यावेळी प्रमुख उपस्थित धनंजय सावंत मा.जिल्हा परिषद उपअध्यक्ष व गौतम लटके ,  युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके ,  तालुका संघटक जयदेव बप्पा गोफणे , भैरवनाथ शुगर चे खासापुरी विभागाचे सुपरवायझर बापुसाहेब देशमुख व आंदोरा ग्रुप ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच प्रविण कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top