आनंदनगर पोलिसांची जुगार विरोधी कारवाई

0



आनंदनगर पोलिसांची जुगार विरोधी कारवाई ,

उस्मानाबाद आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.24.06.2023 रोजी 03.00 वा. सु. आनंदनगर पो.ठा. हद्दीत 3 छापे टाकले यावेळी आगडगल्ली, उस्मानाबाद येथील-जमीर हबीब तांबोळी  हे प्रेस्टीज हॉटेल समोरील आसान टी पान टपरी समोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 780 ₹ रक्कम बाळगलेले, तर दत्तनगर, उस्मानाबाद येथील- महादेवी चव्हाण या याच दिवशी 15.30 वा. सु. जरीया हॉटेलेचे बाजूस दत्तनगर उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 780 ₹ रक्कम बाळगलेल्या, तर रामनगर, उस्मानाबाद येथील- रमेश केशवराव बागल हे मिरा मिरा हॉटेलचे पाठीमागे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 800 ₹ रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत आनंदनगर पोठा येथे  स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top