google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरात वक्फ मालमत्ता सर्वे नं १९९/१ मध्ये विना परवाना बांधकाम , कारवाई करण्याची वफ्क बोर्डची मागणी , एक महिन्यात कारवाई?

शहरात वक्फ मालमत्ता सर्वे नं १९९/१ मध्ये विना परवाना बांधकाम , कारवाई करण्याची वफ्क बोर्डची मागणी , एक महिन्यात कारवाई?

0



वक्फ मालमत्ता सर्वे नं १९९/१ मध्ये विना परवाना बांधकाम , कारवाई करण्याची वफ्क बोर्डची मागणी , एक महिन्यात कारवाई?

उस्मानाबाद -धाराशिव शहरातील नगर पालिका हद्दीतील सर्वे नं ११९/१ मध्ये जामा मस्जिद च्या सेवेसाठी सेवाधारी ईनामी जमीन असुन कायदेतील तरतुदी नुसार वक्फ मालमत्ता आहे ज्याची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्रात आहे.

जागेत अभिनव स्कुल च्या समोर सड़क औरंगाबाद रोड लगत गालीब नगर असलेली सेवाधारी ईनामी जमीनीमध्ये वक्फ मंडळाची परवानगी (NOC) शिवाय संबधीताना बांधकाम परवाना देण्यात येऊ नये जर देण्यात आला असेल तर तुर्त बांधकाम बंद करण्याची कार्यवाहि करण्यात यावी आणी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद ची परवानगी (NOC) संबधीतांनी दाखल केल्या नंतरच रितसर परवानगी देण्यात यावी सदर कार्यवाहि प्रधान्य देवुन वक्फ मंडळास सहकार्य असे निवेदन वफ्क बोर्ड अधिकारी त्यांनी नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी , नगर पोलीस ठाणे यांना 30 ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे मात्र यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. कारवाई न झाल्याने या मालमत्तेवर सुरू असलेले काम अति वेगाने सुरू आहे.

कारवाई होत नसल्याने वफ्क बोर्ड च्या जागेवर विनापरवाना काम करणाऱ्यास पाठबळ मिळत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top