उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही, हे अवघ्या जगाला ठावूक आहे. पण, तरीही असा प्रचार शरद पवार गटाकडून नेहमीच केला जातो. आता तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्या सांगण्यावरुन हे बोलत आहेत, अशी शंका येते. कुणाच्या राजकीय बंदुकीला त्यांनी आपला खांदा वापरु देऊ नये, अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे मत प्रविण दरेकर यांनी ट्विटरवर ( X ) केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही - प्रविण दरेकर
ऑक्टोबर १६, २०२३
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा