google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 फळविक्रेत्याच्या लेकीची आंतरराष्ट्रीय घोडदौड ! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडून कौतुक

फळविक्रेत्याच्या लेकीची आंतरराष्ट्रीय घोडदौड ! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडून कौतुक

0

फळविक्रेत्याच्या लेकीची आंतरराष्ट्रीय घोडदौड !

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 4 × 400 मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक पटकावून, भारताचे नाव जगाच्या इतिहासात नोंदविणार्‍या ऐश्वर्या कैलाश मिश्रा या महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली लेकीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान तिच्या प्रवास आणि कर्तृत्वाविषयी जाणून घेतले. मुंबईतील एका फळविक्रेत्याच्या मुलीने आपल्या दमदार कामगिरीने देशासाठी रौप्य पदक पटकावणे, ही सर्वांसाठी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले व ऐश्वर्याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top