राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची ग्रामीण भागात जाऊन ग्रामस्थांच्या भेटी देऊन श्री ची आरती
धाराशिव-उस्मानाबाद :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी तुळजापूर तालुक्यात व धाराशिव तालुक्यातील इतर गावांना भेटी दिल्या व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर लवकरात लवकर त्या अडचणी पक्षा माध्यमातून सोडवू असे ग्रामस्थांच्या भेटीदरम्यान सांगितले.
तसेच गवेगळ्या गणेश मंडळांना भेटी दिल्या, विविध ठिकाणी गणेश पूजन व आरती जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुररगुडे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी सोबत माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सा.न्याय विभाग सेल जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, केशेगाव शिंदेवाडी गावचे उपसरपंच बालाजी शिंदे, केशेगाव जि. प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे, गोविंद देवकर, सोहेल बागवान व इतर सहकारी उपस्थित होते.