शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी घेतली पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांची भेट
धाराशिव-
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांची बुधवारी (दि.27) भेट घेतली. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी श्री.खोचरे यांचा आज वाढदिवस असल्याने पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.