महात्मा जोतिराव फुले आणि सावीत्रीमाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत सत्यशोधक या चित्रपटाचा मोफत शो , महिलांची मोठी गर्दी

0

महात्मा जोतिराव फुले आणि सावीत्रीमाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत सत्यशोधक या चित्रपटाचा मोफत शो ,  महिलांची मोठी गर्दी

आज दि. १० श्री चित्रमंदिर चित्रपटगृह महात्मा फुले चौक येथे ३ ते ६ शो बाबासाहेबांचे गुरु महात्मा जोतिराव फुले आणि सावीत्रीमाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत सत्यशोधक या चित्रपटाचा एक शो महादेव माळी व  पृथ्वीराज चिलवंत यांच्या वतीने मोफत घेण्यात आला पुरुष व महिलांची मोठी गर्दी दिसून आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)