google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

0
निवडणुकीचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर :

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

नामनिर्देशन दाखल: 10 नोव्हेंबर 2025

नामनिर्देशनाची अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर 2025

छाननी: 18 नोव्हेंबर 2025

अर्ज माघारी घेण्याची तारीख: 21 नोव्हेंबर 2025

निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर 2025

मतदानाचा दिवस: 2 डिसेंबर 2025

मतमोजणीचा दिवस: 3 डिसेंबर 2025

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top