महाराष्ट्रातील माळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सावता परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी सूर्डी येथील प्रगतशील बागायतदार सोमनाथ तुकाराम माळी यांची निवड करण्यात आली तसेच मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी सतीश गवळी यांची निवड करण्यात आली, उस्मानाबाद युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी बाळू भाले यांचीही यावेळी निवड करण्यात आली ही निवड सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण रावजी आखाडे व प्रदेश महासचिव मयूर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली
सावता परिषद च्या जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ तुकाराम माळी यांची निवड
फेब्रुवारी २४, २०२०
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा