उस्मानाबाद जिल्ह्यात 105 रुग्णाची वाढ ! सविस्तर माहिती

0

"उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड १९ ची माहिती"

दि. 29/07/2020 
दुपारी 12:45 वाजता

🔹 दि. 27/07/2020 रोजी 0 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे 487 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 370 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.  
487
* पाठवलेले स्वाब नमुने - 487
* प्राप्त रिपोर्ट्स - 370
* पॉझिटिव्ह - 105
* निगेटिव्ह - 204
* इनक्लुझिव्ह - 61
* प्रलंबित -117

*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती  खालीलप्रमाणे आहे. 

🔹 उमरगा:- 47
🔹 तुळजापूर:- 05
🔹 कळंब:- 05
🔹 वाशी:- 07
🔹 परंडा:- 03
🔹 उस्मानाबाद :- 38
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 105

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 834
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 482
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 304+4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 44

◼️वरील माहिती. दि  29/07/2020 रोजी दुपारी 12:45 वाजेपर्यंत ची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top