उस्मानाबाद चे माजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची प्रकल्प व्यवस्थापक , जलस्वराज्य प्रकल्प , नवी मुंबई या पदावर नियुक्ती !

0

उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची प्रकल्प व्यवस्थापक , जलस्वराज्य प्रकल्प , या पदावर नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे .
हि नियुक्ती सामान्य प्रशासनाने केल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top