दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर बसले जमिनीवर

0

उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील दिव्यांग नागरिक विविध समस्याचे निवेदन घेऊन आले होत यावेळी दिव्यांग नागरिकांना खर्चीवर बसता येत नव्हते, ते पाहून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपली खुर्ची सोडून त्याच्यासोबत जमिनीवर बसले व त्यांच्या  समस्या ऐकून घेतल्या  , 

या वेळी दिव्यांग नागरिकाच्या आग्रहानंतर एक फोटो काढलेल्या 
 फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होता आहे.
ज्या मध्ये जिल्हाधिकारी व दिव्यांग नागरिक जमिनीवर बसले आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top