दिलासादायक , उस्मानाबाद जिल्ह्यात आज 12 ऑक्टोबर 2020 रोजी 50 रुग्णाची वाढ : डिचार्ज 130 , 1 रुग्णाचा मृत्यू !

0

उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 13 हजार 426 झाली आहे.त्यापैकी एकुण 11 हजार 364 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यात कोरोना मुळे 432 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1 हजार 630 ईतकी आहे .हि सर्व माहिती  संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
उस्मानाबाद तालुक्यातील - 02
तुळजापूर तालुक्यातील -07
उमरगा तालुक्यातील - 01
लोहारा तालुक्यातील - 00
कळंब तालुक्यातील - 03
वाशी तालुक्यातील - 02
भुम तालुक्यातील - 00
परंडा तालुक्यातील - 01

आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
उस्मानाबाद तालुक्यातील - 12
तुळजापूर तालुक्यातील - 04
उमरगा तालुक्यातील - 00
लोहारा तालुक्यातील - 03
कळंब तालुक्यातील - 00
वाशी तालुक्यातील -07
भुम तालुक्यातील -01
परंडा तालुक्यातील - 00

उस्मानाबाद जिल्ह्याच्या मृत्यू दर 3.22% टक्के व बरे होण्याचा  84.63% टक्के ईतका आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top