उस्मानाबाद जिल्ह्यात आज 13 ऑक्टोबर 2020 रोजी 84 रुग्णाची वाढ : डिचार्ज 391 , 2 रुग्णाचा मृत्यू !
उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 13 हजार 510 झाली आहे.त्यापैकी एकुण 11 हजार 753 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यात कोरोना मुळे 434 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1 हजार 322 ईतकी आहे .हि सर्व माहिती संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
उस्मानाबाद तालुक्यातील - 01
तुळजापूर तालुक्यातील -02
उमरगा तालुक्यातील - 00
लोहारा तालुक्यातील - 01
कळंब तालुक्यातील - 06
वाशी तालुक्यातील - 03
भुम तालुक्यातील - 00
परंडा तालुक्यातील - 00
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
उस्मानाबाद तालुक्यातील - 35
तुळजापूर तालुक्यातील - 04
उमरगा तालुक्यातील - 02
लोहारा तालुक्यातील - 06
कळंब तालुक्यातील - 10
वाशी तालुक्यातील -01
भुम तालुक्यातील -01
परंडा तालुक्यातील - 02
उस्मानाबाद जिल्ह्याच्या मृत्यू दर 3.21% टक्के व बरे होण्याचा 86.99% टक्के ईतका आहे.