उस्मानाबाद जिल्ह्यातील रविवारचा जनता कर्फ्यू रद्द --निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी

0



उस्मानाबाद जिल्ह्यातील रविवारचा जनता कर्फ्यू रद्द --निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी 

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात covid-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दर रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू लागू केला होता तो जनता कर्फ्यू आज उस्मानाबाद निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , शिवकुमार स्वामी यांनी आदेश पत्रक काढत उस्मानाबाद जिल्ह्यातील रविवारचा जनता कर्फ्यू रद्द केले आहे .



आदेश पत्रक

ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाचे संदीय क्र .1 च्या आदेशाचे अनुभगाने संदर्भ . 2 मध्ये नमूह या कार्यालयाचे आदेशान्वये उस्मानाबाद जिल्ह्यात लाँकडाऊनचा कालावधी 2. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला असून लाँकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत .. ज्याअर्थी संदर्भाय क 2 घ्या आदेशा परिशिष्ट 2 मधील मुख क . 4 ( ) मध्ये दर रविवारी जनता कर्फ्यु राहील असे नमूद केलेले आहे . ज्याअर्थी संदर्भ क्र . 3 मध्ये नमूह विनंतीये अनुशंगाने संदर्भ क्र . 2 घ्या आदेशात अंशत : दुरुस्ती करणेबाबत मा . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , उस्मानाबाद यांनी निर्देश दिले आहेत . त्या अर्थीय संदर्भ क्र . 2 च्या आदेशातील परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्र . 4 ( 8 ) मध्ये नमूद केलेले दर रविवारी जनता कर्फ्यु राहील हे वाक्य याद्वारे वगळण्यात येत असून यापुढे रविवारचा जनता कर्फ्यु चा आदेशाद्वारे मागे घेण्यात येत आहे . सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 23.10.2020 पासून लागू करण्यात येत आहे . ( मा . जिल्हाधिकारी यांचे निर्देशांनुसार )
असे आदेश पत्रकात नमुद केले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top