उस्मानाबाद शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण , गुन्हा दाखल

0


उस्मानाबाद शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण , गुन्हा दाखल 

उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरााातील पो.ठा. हद्दीतील एका 15 वर्षीय मुलीचे गल्लीतीलच एका युवकाने (नाव- गाव गोपनीय) दि. 22.11.2020 रोजी 10.30 वा. सु. राहत्या गल्लीतून अज्ञात कारणासाठी अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.  अशी मााहिती जिल्हा पोलीस पोलीीस प्रशासनाने प्रेस नोट द्वारे दिली आहे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top