उस्मानाबाद येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे देवस्थानांसमोर आनंदोत्सव

0
उस्मानाबाद येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे देवस्थानांसमोर आनंदोत्सव

 उस्मानाबाद :- भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा उस्मानाबाद (धाराशिव ) च्या वतीने शहरातील ग्रामदैवत धारासुर मर्दनी मंदीर,व काळा मारूती मंदिर येथे  ढोल-ताशांच्या गजरात, महाआरती व प्रार्थना करुन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष श्री.नितीन भाऊ काळे,
माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी ,सरचिटणीस अॅड नितिन भोसले ,जि उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते,प्रवीणजी पाठक ,लक्ष्मण माने ,वैभव हंचाटे ,दाजी अप्पा पवार ,अमित कदम ,महेश पवार ,अमोल राजेनिंबाळकर ,सुजीत साळुंखे ,अॅड कुलदीपसिंह भोसले , सुरज शेरकर ,श्रीराम मुंबरे ,सुनील पंगुडवाले ,प्रवीण वाघमारे इत्यादि कार्यकर्ते पदाधिकारी युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top