उस्मानाबाद शहरातील नेहरु चौक येथील झाड समाजकंटकांनी तोडले !

0
उस्मानाबाद शहरातील नेहरु चौक येथील झाड समाजकंटकांनी तोडले !

उस्मानाबाद : -  शहरात श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि१२/१२/१९ रोजी मा. शरदचंद्रजी पवार अभिचिंतन सोहळा समिती च्या वतीने शहरात झाडे लावण्यात आली होती मात्र 
 होती.

शरदचंद्रजी पवार अभिचिंतन सोहळा समिती चे सदस्य व समाजसेवक रणवीर इंगळे यांनी अहो रात्र कष्ट करून स्वतःच्या जीवनातील महत्वाचा वेळातुन वेळ काढून झाडे लावून त्याची स्वतःच्या लेकराप्रमाणे त्यांची जोपासना केली. मात्र काही समाज कंटकांनी 28 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील नेहरू चौक येथील तोडकरी कॉम्प्लेक्स समोरील आदाजित 18 फुट येवढे  लाजाळू जातीचे मोठे झाड तोडुन भोगावतीच्या नदी पात्रात फेकले आहे.  

या समाजकंटकांवर शोध घेऊन कारवाई करावी व त्या ठिकाणी  झाड लावावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top