उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथे अवैध मद्य विरोधी कारवाई , गुन्हे दाखल
उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे तामलवाडी : वसंत गायकवाड, रा. देवकुरळी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद हा दि. 19.12.2020 रोजी 19.50 वा.चे.सुमारास गावातील समाज मंदिरामागे अवैध 10 लीटर गावठी दारू बाळगला असतांना पोलीस ठाणे तामलवाडीच्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अशी माहिती जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.