उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी 2 ठिकाणी कारवाई , गुन्हे दाखल

0

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी 2 ठिकाणी कारवाई , गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: मुनाफ कुरेशी रा. नळदुर्ग हे दि. 19.12.2020 रोजी 17.15 वा.सु. अक्कलकोट रस्त्यावरील चिंचेच्या झाडाखाली कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 720,/-रु. बाळगले असतांना पो.ठा.नळदुर्ग यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, लोहारा : हरिश्चंद्र भोसले रा.पेठसांगवी ता. लोहारा हा दि. 19.12.2020 रोजी 14.30 वा.सु. गावातील एका हॉटेल समोर  कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 720,/-रु. बाळगले असतांना पो.ठा.लोहारा येथील पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top